धक्कादायक बातमी आहे . ते अतिशय कर्तबगार होते . टाटा समूहाचे अध्यक्ष होते . मध्यंतरी ते वेगळे झाले होते . पण यशस्वी उद्योगपती होते#JayantPatil #CyrusMistry #Cyrus #ShapoorjiPallonji #TataGroup #RatanTata #CarAccident #Mumbai #Palghar #HWNews